criminal laws

तीन नव्या फौजदारी कायद्यांवर शिक्कामोर्तब; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केली स्वाक्षरी

नवी दिल्ली :  फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केले असल्याने त्यांचे कायद्यात ...