Crop Loan

जिल्ह्याला शेतकऱ्यांना तीन हजार ९६ कोटींचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट

जळगाव : जिल्ह्यात मार्च २०२५ पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांनी पीककर्ज रकमेचा परतावा केला आहे, अशा शेतकऱ्यांसह बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही खरीप हंगामासाठी जिल्हा बँक अथवा अन्य ...