CRPF Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांवर निघाली मोठी भरती ; पदवीधरांना उत्तम संधी..

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने दोनशेहून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये उपनिरीक्षक ...