Cup
पाकिस्तानला रडवणारा संघ भारताविरुद्ध ‘रडणार’, आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेला बसणार मोठा धक्का
—
श्रीलंकेचे फलंदाज कुसल मेंडिस याने आपल्या अप्रतिम तंत्र आणि आक्रमक खेळाच्या जोरावर पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट अर्धशतक झळकावले होते. त्याच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करून ...