Curfew in Paladhi

पाळधीत कर्फ्यू; ६३ लाखांचे नुकसान, २०-२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ।  पाळधी, ता. धरणगाव येथे वाहनाचा कट लागल्यावरून वाद पेटत दंगल होऊन दुकाने व वाहनांची जाळपोळ झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी ...