D Plus Zone
मोठी बातमी ! अखेर जळगावसह ‘या’ पाच तालुक्यांचा ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश, उद्योजकांमध्ये चैतन्य
—
जळगाव : जळगाव एमआयडीसीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा अखेर ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ...