Dadabhuse

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दादाभुसेंचे तीन पावले नृत्य, व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी झाली होती. ...