damage to 120 houses

Nandurbar News : पाऊस अन् वादळाचा मार, तीन आठवड्यात १२० घरांचे नुकसान

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात झालेला पाऊस आणि वादळामुळे १२० घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामेदेखील केले आहेत. परंतु अद्याप एकाही घरमालकाला ...