daring burglars

तरवाडे येथे धाडसी घरफोडी : पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव : तालुक्यातील तरवाडे पेठ येथे बंद घरातून चोरट्यांनी पावणेतीन लाखांचा ऐवज लांबवल्याने गावात खळबळ उडाली. बुधवार, 5 रोजी सकाळी 10 ते सायकांळी पाच ...