Dasun Shanaka श्रीलंका क्रिकेट टीम

मोठी बातमी! विश्वचषकापूर्वी श्रीलंका क्रिकेटमध्ये गोंधळ, शनाका सोडू शकतात कर्णधारपद!

आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या दिशेने बदलाचे वारे वाहू लागले होते. पण, त्याचा परिणाम श्रीलंकेच्या क्रिकेटवर अधिक झाल्याचे दिसून येत आहे. होय, श्रीलंकन ​​क्रिकेट ...