Dattatreya Hosable

पुण्यात उद्यापासून आरएसएस समन्वय समितीची बैठक, यावरही होणार चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय समन्वय समितीची तीन दिवसीय बैठक गुरुवारपासून पुण्यात सुरू होत आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, सहकारी दत्तात्रेय होसाबळे, ...