DBT Subsidy Aadhaar Link
डीबीटी अनुदान मिळवायचे आहे ? मग बँक खात्याला करा आधार लिंक
—
धुळे : जिल्हयातील शिरपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात (डीबीटी) मिळवण्यासाठी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. ...