dcm ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओळखण्यास महिला अधिकाऱ्याचा नकार अन् संतापलेल्या पवारांचा व्हिडिओ कॉल
—
सोलापूर : आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा ह्या वाळूची अवैध उत्खननाच्या तक्रारीसंदर्भांत कारवाई करण्यासाठी पोहचल्या होत्या. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने थेट उपमुख्यमंत्री ...