dead person

रस्ता अपघातात मृत व्यक्तीला पोलिसांनी फेकलं थेट नदीत; सर्वत्र संताप, व्हिडिओ व्हायरल

पाटणा : रस्ता अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी रुग्णालयात न पाठवता थेट नदीत फेकून दिला. या अमानुष कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत ...