Death अपघात
दुर्दैवी ! बाजार करून घरी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; बाप-लेकाचा मृत्यू
—
जळगाव : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकून बाप-लेकाचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली. चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ ही घटना घडली. मोतीराम ...