Death by electric shock

दुर्दैवी! आणखी एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहेत. अशात पुन्हा वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय ...