deaths in government hospitals

शासकीय रुग्णालयातील मृत्यूंवरुन उध्दव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका; वाचा काय म्हणाले

मुंबई : शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. जगभरात कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होतो. ...