Deccan Odyssey Train-2.0
‘डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०’मुळे पर्यटनात होणार वाढ
—
मुंबई : ‘डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०’ या आलिशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ...