December money starts accumulating

Ladki Bahin Yojana : डिसेंबरचे १,५०० रुपये जमा; जळगावात लाडक्या बहिणींनी साजरा केला आनंद

जळगाव ।  राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही रक्कम थोड्या ...