Declining birth rate

Four Day Work Week : जपानची गोष्टचं न्यारी, जन्मदर वाढविण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

गेल्या काही वर्षांत अनेक देशांमध्ये, विशेषतः विकसित आणि विकसित होणाऱ्या देशांमध्ये, जन्मदरात घट होत असल्याचे आढळून आले आहे. जपानमध्ये सुद्धा ही समस्या जाणवत आहे. ...