Delhi Chief Minister Rekha Gupta

Rekha Gupta : रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी प्रवेश वर्मा!

Rekha Gupta : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर अखेर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली असून, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उपराज्यपाल ...