Delhi earthquake tremors

दिल्लीपासून ते मेरठपर्यंत भूकंपाचे धक्के, हरियाणातील झज्जर होते केंद्रबिंदू

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये आज, सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक, हिसार आणि सोनीपत या परिसरात हे धक्के जाणवले. ...