Delhi NCR

दिल्ली एनसीआर, चंदीगड आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि चंदीगडमध्ये आज(मंगळवार) दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दहा सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यादरम्यान लोक घराबाहेर ...