demolition

आसनखेडामध्ये सुशोभीकरणाच्या बांधकामाची तोडफोड; गुन्हा दाखल

पाचोरा : तालुक्यातील आसनखेडा बुद्रुक येथे सुशोभीकरणाच्या सुरु असलेल्या बांधकामाची तोडफोड करण्यात आल्याची घटना बुधवार, २९ रोजी घडली. या सुशोभीकरण बांधकामास ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेच्या ...