Deobara

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खोल नाल्यात, धडगावच्या देवबारा घाटात अपघात

धडगाव : तालुक्यातील शहादा रस्त्यावरील देवबारा घाटात दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्‍य परिवहन महामंडळाची बस खोल नाल्यात पडली. आज रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. ...