Department of Social Welfare

समाज कल्याण विभाग : शिष्यवृत्तीबाबत सर्व शाळांकडून कार्यवाही करण्याचे आवाहन

जळगाव : जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांनुसार विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ प्रदान करण्यात येत आहे. ...