Deputy Regional Transport Office
भडगावात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय; वाहनांसाठी नवीन नोंदणी आजपासून होणार सुरु !
—
जळगाव : जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व ...