Development Journalism
सोलापूर विद्यापीठात विकास पत्रकारितेवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
—
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी विज्ञान, पर्यावरण आणि विकास पत्रकारितेतील नवे ...