Dhananjay Deshmukh
न्याय द्या ! धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
—
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. त्यांच्या हत्येनंतर गावात सातत्याने मोर्चा काढण्यात येत आहे मात्र अद्याप न्याय ...