Dhananjay Munde कांदा निर्यात
कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप; काय म्हणाले धनंजय मुंडे?
—
पुणे : मागील काही दिवसांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. काही ठिकाणी दर मिळत ...