Dhanushyaban Yatra

ठरलं! मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेऊन, शिंदे-फडणवीस ...