Dharali village cloudburst news
धरालीमध्ये निसर्गाचा कहर ; अवघ्या ३४ सेकंदात ४ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक बेपत्ता
—
उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अवघ्या ३४ सेकंदात अनेक घरे, हॉटेल्स, ...