Dharangaon Panchayat Samiti
मोठी बातमी! लाचखोर पंचायत समिती सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात
—
जळगाव : धरणगाव येथील मनरेगा पंचायत समितीच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकार्याला जळगाव एसीबीने दिड हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात अटक केली. प्रविण दिपक चौधरी (वय ...