Dhule Crime News
‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, महिलेस अडवून जीवे मारण्याची धमकी
धुळे : साक्री तालुक्यातील भोरटेक येथे शेतात पेरणीचे काम सुरू असताना, ‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, असे म्हणत महिलेस अडवून ...
पैशांच्या वादावरून दाम्पत्यावर लोखंडी सुऱ्याने हल्ला, गुन्हा दाखल
धुळे : पैशांच्या वादावरून शेतकरी पती-पत्नीला लोखंडी सुऱ्याने वार केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे गावात सोमवारी घडली. मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी ...
सुनेला संपव अन् दुसरं लग्न कर; सासूचा मुलाकडे आग्रह, शेवटी तेच घडलं
धुळे : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपविण्यासाठी सैन्य दलातील पतीने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकांची मदत घेत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले, यासाठी मांत्रिकाला ...
मेंढपाळाकडे घराफोडी, सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड लंपास
शिंदखेडा : वाडीसह मेथी परिसरात मागील काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. वाडी धरणातील असलेल्या मोटारींची वायरी, पाईप मोटार चोरून नेण्याचे प्रमाणात काही ...
तंबाखू देण्याच्या कारणावरून झाला वाद अन् एकाचा मृत्यू, न्यायालयाने दिली कठोर शिक्षा
धुळे : शहरातील देवपूर भागातील विटाभट्टी येथे तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास धक्का देत पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवपूर ...
धुळे पोलिसांनी रोखली गांजाची तस्करी, गोळी झाडणारा फरार आरोपी कट्ट्यासह जेरबंद
धुळे : कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १५ लाखांचा गांजासह कार असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
घर भाड्याने न दिल्याचा राग, तरुणाला थेट कुटुंबासमोरच संपवलं; अखेर आरोपीला कठोर शिक्षा
धुळे : घर भाड्याने दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून शहरातील राजीव गांधी नगरात राहणारा रवींद्र काशिनाथ पगारे (वय २८) याचा भरवस्तीत त्याची आई, मुलगा ...
दोन लाखांचा गांजा घेऊन सुमित निघाला, पण त्याआधीच पोलिसांनी पकडलं रंगेहाथ
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात एका झाडाच्या आडोशाला उभा असलेला मध्य प्रदेशातील सुमित ठाकरे (वय २०) याला अवैधरीत्या गांजाची तस्करी करताना तालुका पोलिसांनी ...
तृतीयपंथीवर चौघांकडून अत्याचार, विश्वास संपादन केला अन् सोबत नेले; पीडीतेने पोलिसांना सांगितली आपबिती
धुळे : देवपुरातील एका तृतीयपंथीवर चौघांनी लैंगिक अत्याचार करीत त्याची व्हिडीओ शूटिंगसह अंगावरील दीड लाखाचे दागिने बळजबरीने काढून घेतले. तसेच काढलेला व्हिडीओ प्रसारीत करण्याची ...