Dhule Police Patil
10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरती सुरु
धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरतीची अधिसूचना जारी झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 ...