Dhule rest house
बापरे ! धुळ्यातील विश्रामगृहात तब्बल पावणेदोन कोटींची रोकड, उडाली खळबळ
—
धुळे : विधीमंडळाच्या आमदाराच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर या शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत साडे पाच कोटी रुपये ठेवले असल्याचा खळबळजनक आरोप धुळ्याचे माजी ...