Dibrugarh Express Accident
गोंडामध्ये मोठा अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली; 12 डब्बे उलटले
—
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रेल्वे अपघात झाला आहे. दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आहे. ही ट्रेन चंदीगडहून गोरखपूरला जात होती. दरम्यान, ...