Dispute

खळबळजनक! पतीने गुटखा खाल्ल्याने सतत भांडण व्हायचे, वाद विकोपाला गेला अन् पत्नीला जाळले जिवंत

गुटखा खाल्ल्याने काळे झालेले दात पत्नीला आवडत नव्हते. ती पतीला गुटखा खाण्यापासून रोखायची. यावरून दोघांमध्ये दररोज घरात भांडणे होत होती. हे प्रकरण इतके वाढले ...

इंडिया आघाडीत संयोजक पदावरुन वाद; संजय राऊत म्हणाले ‘हे बाहेर…’

मुंबई : मुंबईत I.N.D.I.A आघाडीची बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीत संयोजक पदावरुन वाद सुरु ...

ब्रेकिंग! हत्येच्या घटनेनं जळगाव पुन्हा हादरलं

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक युवकाचा कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली ...

मन सुन्न करणारी घटना : शेतजमिनीच्या वादावरून काकाचं पुतणीसोबत भयंकर कृत्य

सोलापूर :  मोहोळ तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करण्यासाठी दोन भावांमध्ये वाद झाला. हा वाद ...