divorce news

सात जन्माचे नाते सात वर्षांतच समाप्त, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप झाले विभक्त

नवी दिल्ली : भारताची सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. सायनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही ...