Divorce notice
Jalgaon Crime : नांदण्यास तयार अन् सासरच्यांनी पाठवली ‘तलाक’ची नोटीस, विवाहितेचे फिनाइल प्राशन!
—
जळगाव : विवाहिता सासरी असताना तिच्या माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याने विवाहितेने फिनाइल प्राशन केले. हा प्रकार २२ डिसेंबर रोजी मास्टर कॉलनीमध्ये घडला. याप्रकरणी पती, ...






