Diwali Bonus

मोठी बातमी! केंद्र सरकारने दिली कर्मचाऱ्यांना आणखी एक दिवाळी भेट, वाचा कोण पात्र असेल?

सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक दिवाळी भेट दिली आहे. त्यांच्यासाठी अर्थ मंत्रालयाने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 17 ऑक्टोबर 2023 रोजी ...