Dnyaneshwar murder case
जळगावात नानाला संपवून पिंटूने गाठलं नशिराबाद; अखेर पोलिसांनी शिताफीने घेतलं ताब्यात
—
जळगाव : ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (२७) या तरुणाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. योगेश संतोष पाटील ...