Dominica

डॉमिनिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून मानले भारताचे आभार, काय आहे कारण?

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील प्रगत देश आपापल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होते, तेव्हा भारत सरकारने विकसनशील आणि गरीब देशांना कोरोनाची लस दिली होती. ...