Donations

परदेशी रामभक्तही देऊ शकणार श्रीराम मंदिरासाठी देणगी, केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला परदेशातून देणग्या घेण्यासाठी एफसीआरए अंतर्गत परवानगी दिली आहे. त्यामुळे आता परदेशस्थ रामभक्तांनाही मंदिरासाठी देणगी देता येणार ...