Dondaicha-Shahada

दोंडाईचा-शहादा रस्त्यावर भीषण अपघात; दोन जण जागीच ठार, वाहनचालक अटक

शहादा : शहादा /दोंडाईचा रस्त्यावरील सारंगखेडा येथील मॉ वाघेश्वरी पेट्रोल पंपाजवळ कापसाचा भरलेला पिकअपवाहन व दुचाकी वाहनाचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये शहादा तालुक्यातील ...