Dongargaon

दुर्दैवी! बस नदीत कोसळून १५ जणांचा मृत्यू; 25 प्रवासी जखमी

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बस नदीत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू ...