Dr. Nilakant Patil

शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक लढवणारच, डॉ. निळकंठ पाटलांचा निर्धार

पाचोरा : तालुक्यातील नांद्रा येथील श्रीराम आश्रमात शेतकऱ्यांसाठी मंगळवार, २४ रोजी “जगाचा पोशिंदा बळीराजा” हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक ...