Dr. Yash Velankar

शिक्षकांसाठी कार्यशाळा : भावनांची सजगता विकसित करणे गरजेचे : डॉ. यश वेलणकर

जळगाव : आजच्या नवीन पिढीला अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर मनस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावनांची सजगता ...