DRM

भुसावळ विभागाच्या विभागीय व्यवस्थापकपदी पुनीत अग्रवाल

जळगाव : भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पदाचा कार्यभार भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सेवेतील १९९६ बॅचचे अधिकारी पुनीत अग्रवाल यांनी स्वीकारला. त्यांनी इती पाण्डेय ...