Drugs in Girna
गिरणा नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात २० कोटी लिटर पाणी वाया; वाचा सविस्तर
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या चालकाने नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस शोध मोहिम राबवली. यासाठी पाणी पातळी कमी ...